शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडच्या उपनगराध्यक्षपदी रंजना मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST

उपनगराध्यक्षा रेखाताई आनंदा मांगले यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्‍या पदाची निवड करण्यासाठी जिल्‍हाधिकारी, कोल्‍हापूर यांचे आदेशान्‍वये ही ...

उपनगराध्यक्षा रेखाताई आनंदा मांगले यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्‍या पदाची निवड करण्यासाठी जिल्‍हाधिकारी, कोल्‍हापूर यांचे आदेशान्‍वये ही निवड प्रक्रिया पार पडली. पिठासीन अधिकारी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचे अध्‍यक्षतेखाली नूतन उपनगराध्‍यक्षा निवड पार पडण्यात आली. रिक्‍त पदासाठी नगरसेविका रंजना मंडलिक यांचा एकमेव अर्ज आल्‍याने या पदाची निवड बिनविरोध करण्यात आली. सूचक म्‍हणून पक्ष प्रतोद संदीप कलकुटकी व अनुमोदक म्‍हणून माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी स्वाक्षऱ्या केल्या. कोरोना रोगाच्‍या पार्श्‍वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.

या निवडीप्रसंगी नूतन उपनगराध्‍यक्षा रंजना मंडलिक यांनी बोलताना खासदार संजयदादा मंडलिक, वीरेंद्र मंडलिक, नगराध्‍यक्ष राजेखान जमादार व सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे, त्‍या विश्‍वासास पात्र राहून मुरगूड शहराच्‍या विकासासाठी, आरोग्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची ग्‍वाही दिली. या वेळी ऑनलाईन पद्धतीने जयसिंग भोसले, हेमलता लोकरे, मारुती कांबळे यांनी मनोगते व्‍यक्‍त केली. या सभेसाठी सर्व नगरसेवक, नगरसेविका ऑनलाईन उपस्थित होते.

फोटो

रंजना मंडलिक