रामचंद्र पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST2020-12-05T05:01:23+5:302020-12-05T05:01:23+5:30
भादोले : भादोले (ता. हातकणंगले) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व भद्रेश्वर दूध संस्थेचे जेष्ठ संचालक रामचंद्र आकाराम पाटील (सावकर) ...

रामचंद्र पाटील
भादोले : भादोले (ता. हातकणंगले) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व भद्रेश्वर दूध संस्थेचे जेष्ठ संचालक रामचंद्र आकाराम पाटील (सावकर) (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी सकाळी ८ वाजता आहे.