शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गोकुळवर शेतकरी प्रतिनिधीसाठी राजू शेट्टी आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 13:32 IST

GokulMilk Raju Shetty Kolhapur- जर या देशात पेट्रोल शंभर रुपयांनी विकत असेल, तर दूध का नको? असा सवाल करत, गोकुळ ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था असून त्यावर शेतकरी प्रतिनिधीच संचालक म्हणून पाठविण्यासाठी आपण आग्रही राहू, असा आग्रह  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी धरला आहे. 

ठळक मुद्देगोकुळवर शेतकरी प्रतिनिधीसाठी राजू शेट्टी आग्रहीचर्चेसाठी अद्याप कोणाचेही निमंत्रण नाही

कोल्हापूर : जर या देशात पेट्रोल शंभर रुपयांनी विकत असेल, तर दूध का नको? असा सवाल करत, गोकुळ ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था असून त्यावर शेतकरी प्रतिनिधीच संचालक म्हणून पाठविण्यासाठी आपण आग्रही राहू, असा आग्रह  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी धरला आहे. शेतकरी, वीज ग्राहकांसह इतर प्रश्नांवर स्वाभिमानीच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरू केले जाणार आहे, या पार्श्वभूमीवर  ते बोलत होते. दुधाला शंभर रुपये लिटरची मागणी होणे, यात चुकीचे काय आहे? असे शेट्टी यांनी विचारले.   

गोकुळच्या निवडणुकीसंदर्भातील चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोण-कोणासोबत जाणार, कोणा-कोणाची आघाडी होणार हे लवकरच समजेल. स्वाभिमानी गोकुळच्या निवडणुकीत असणार आहे, दूध संघावर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी पाठविण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. यावरच आम्ही ठाम राहणार आहे.

निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी, अद्याप आम्हाला चर्चेसाठी कोणाचेही निमंत्रण आलेले नाही. कोणाचेही निमंत्रण आले तरी शेतकरी प्रतिनिधी ही आमची भूमिका काय राहील, असेही राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीGokul MilkगोकुळSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर