शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवासी भाडे दरवाढ झाली कमी, प्रवाशी संघटनेच्या आंदोलनाला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 19:13 IST

रूकडी/माणगाव : रूकडी येथील रेल्वे प्रवाशी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाची दखल रेल्वे विभागाने घेत कोल्हापूर ते मिरज‌ मार्ग ...

रूकडी/माणगाव : रूकडी येथील रेल्वे प्रवाशी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाची दखल रेल्वे विभागाने घेत कोल्हापूर ते मिरज‌ मार्ग मार्गावरील विविध ‌थांब्याचे तिकीट दर कमी‌ केले. रेल्वे प्रवासी भाडे दर कमी करावे व भुयार‌मार्गातील अडथळे दूर करावे याकरिता गेली ३ वर्ष येथील रेल्वे प्रवासी संघटना विविध मार्गांने अहिंसात्मक आंदोलन करत आहे. अखेर आंदोलनाचे दखल घेत रेल्वे विभागाने प्रवासी भाडे आज, गुरुवार (दि.२२)पासून कमी आकारण्यास सुरूवात केले आहे.रूकडी व परिसरातून दररोज हजारो प्रवासी‌ रूकडी रेल्वेस्थानकावरून कोल्हापूर ते मिरज, सांगली  येथे‌ प्रवास करतात. यामध्ये गांधीनगर येथे बहुतांश नोकरवर्ग व कामगार यांचा समावेश आहे. रेल्वे विभागकडून सुरूवातीस कोल्हापूर ते‌ मिरज मार्गाकरिता १०रू तसेच याचमार्गातील कोणत्याही थांब्याकरिता १०रूपये प्रवाशी तिकीट दर आकारत होते. दरम्यान, कोरोना काळानंतर तिप्पट दर आकारत ३० रू प्रवासी भाडे केले होते. त्याशिवाय स्थानकांच्या प्रवासासाठी ३०रू दर आकारत होते.ही तिकीट दर कमी‌ करून पूर्वी इतका करावा व रुकडी भूयारी मार्गातील अडचणी दूर कराव्यात याकरिता रूकडी येथील विधीज्ञ अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली रेल्वे प्रवासी संघटना गेली ३वर्ष विविध मार्गांने  आंदोलन करत आहे. याचाच भाग म्हणून दि २६ आॅगस्ट २०२३ रोजी रेल‌ रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचे ‌दखल केंद्रीय पातळीवर घेण्यात आली. अन् अखेर कोल्हापूर ते हातकणंगले करीता १०रू तर कोल्हापूर ते‌ मिरज करिता १५ रू दर प्रवासी भाडे आकारणीस सुरूवात करण्यात आली आहे.

रेल्वे विभागाने प्रवासी भाडे कमी केले असून याचे श्रेय रेल्वे प्रवासी संघटनेचे आहे. कोल्हापुर ,सांगली करिता ज्यादा पैसेंजर  गाडी सोडावेत, ऐतिहासिक रुकडी स्थानकाचा समावेश अमृत भारत योजनामध्ये करावे. जलद गाड्या रुकडी आणि गांधीनगर येथे थांबावेत. यासाठी तीव्र‌ आंदोलन करणार.  - माजी उपसरपंच अमितकुमार  भोसले, विधीज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे