राहुल पाटील-सडोलीकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:29 IST2021-08-14T04:29:50+5:302021-08-14T04:29:50+5:30

कौलवकर उद्योग समूहाच्या वतीने माजी उपसभापती रविश पाटील-कौलवकर यांच्या हस्ते तर घोटवडे येथे रंगराव डोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात ...

Rahul Patil-Sadolikar felicitated | राहुल पाटील-सडोलीकर यांचा सत्कार

राहुल पाटील-सडोलीकर यांचा सत्कार

कौलवकर उद्योग समूहाच्या वतीने माजी उपसभापती रविश पाटील-कौलवकर यांच्या हस्ते तर घोटवडे येथे रंगराव डोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पं.स. माजी सभापती मोहन पाटील, शिवाजी पाटील, दीपक पाटील, सचिन वारके, सरपंच सर्जेराव कवडे, सरपंच बाळासाहेब कांबळे, सरपंच विजय पाटील, सरपंच आनंदा कांबळे, बापुसो भिसे, पो.पा. संघटना तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, बळीआण्णा पाटील शिरसेकर, एम.एन. बरगे, याकूब बक्षु, इंद्रजित पाटील बेलेकर, राऊसो बुगडे आदी तर घोटवडे येथे भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे, शिवाजी कारंडे,करवीर तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, कृष्णात डोंगळे, कृष्णात धोत्रे यांच्यासह विविध गावातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Rahul Patil-Sadolikar felicitated