शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

आर. डी. पाटील यांची याचिका फेटाळली

By admin | Updated: October 17, 2015 00:20 IST

कोल्हापूर महापालिका निवडणूक

कोल्हापूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका शुक्रवारी फेटाळली. मतदार यादीतील प्रमाणित दाखला अर्जासोबत वेळेत न जोडल्याने त्यांचा अर्ज अवैध झाला होता. याविरोधात त्यांनी ही याचिका दाखल केली होती. आता ते सर्वाेच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. जगदाळे हॉल, राजारामपुरी येथील निवडणूक कार्यालयात शिवाजी उद्यमनगर प्रभागातून आर. डी. पाटील हे भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी गेले होते. परंतु त्यांचा मतदार यादीतील नावाचा प्रमाणित दाखला वेळेत न जोडल्याने त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी यांनी छाननीवेळी अवैध ठरविला होता. याप्रकरणी पाटील यांनी गुरुवारी (दि. १५) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती अभय ओक यांच्यासमोर सुनावणी झाली. पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. प्रमोद परांजपे यांनी बाजू मांडली. निवडणूक प्रक्रिया सुरू आहे; त्यामुळे यात हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सांगून ही याचिका फेटाळली. त्यामुळे पाटील यांनी आता सर्वाेच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.