शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आर. सी. गँगच्या रवी शिंदेच्या मुसक्या आवळल्या, मोका कारवाईपासून तीन महिने होता पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 18:44 IST

यापूर्वीच या गॅंगमधील आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे

कोल्हापूर : मोका कारवाईनंतर गेले तीन महिने पोलिसांना गुंगारा देणारा जवाहरनगरातील आर. सी. गँगचा प्रमुख रवी सुरेश शिंदे (वय ३६ रा.साळोखे पार्क) याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मुसक्या आवळल्या. काल, शनिवारी रात्री उशिरा वाठार फाटा (ता. हातकणंगले) येथील एका धाब्यावर त्याला सापळा रचून अटक केली. मोका कारवाई झाल्यापासून तो पसार होता. 

कोल्हापूर शहर व परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, अपहरणासारखे गंभीर स्वरूपाचे ३७ गुन्हे व अदखलपत्र असे एकूण ४५ गुन्हे या आर. सी. गॅंगवर दाखल होते. या संपूर्ण गॅंगवर मोका कारवाई करण्यात आली होती.

कारवाई झालेल्या या गॅंगमधील प्रदीप रामचंद्र कदम, संदीप मोतीराम गायकवाड, जावेद इब्राहिम सैयद, सागर सुरेश जाधव, प्रकाश कुबेर कांबळे, अक्षय उर्फ आकाश अशोक कदम, अजय सुनील माने, योगेश मानसिंग पाटील (सर्व रा. जवाहरनगर, कोल्हापूर) या आठजणांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.शनिवारी रात्री वाठार फाटा येथील एका धाब्यावर पसार असलेला रवी शिंदे हा येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वषेण पोलीस पथकाचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्याकडील पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. या गँगमधील विकी माटुंगे हा अद्याप पसार आहे, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी