शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

जांभळीत आईने मुलींसह केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:49 IST

दोन चिमुरड्या मुलीसह आईने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे घडली. सुप्रिया शिवाजी भोसले (वय २४), मृणाली शिवाजी भोसले (वय ४), मृण्मयी शिवाजी भोसले (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजांभळीत आईने मुलींसह केली आत्महत्याआत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही

जयसिंगपूर : दोन चिमुरड्या मुलीसह आईने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे घडली. सुप्रिया शिवाजी भोसले (वय २४), मृणाली शिवाजी भोसले (वय ४), मृण्मयी शिवाजी भोसले (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी, सुप्रिया भोसले या सोमवारी (दि. १४) दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलींना घेवून अंगणवाडीमध्ये उंची, वजन करण्याकरीता जातो, असे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत त्या घरी न आल्याने पती शिवाजी याने शोधाशोध सुरु केली.

जांभळीसह ठिकठिकाणी व नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतर त्या मिळून न आल्याने शिरोळ पोलिसांत बेपत्ताची तक्रार दिली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी जांभळी येथील पिराच्या मळ्यातील विहीरीत लहान मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर पोलिसांच्या रेस्क्यु टिमने शोधमोहीम राबवून सायंकाळी चारच्या सुमारास तीनही मृतदेह बाहेर काढले.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर