शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मराठा आंदोलनाचे लोण जिल्हाभर; कुठं काय झालं...वाचा एका क्लिकवर

By संदीप आडनाईक | Updated: October 31, 2023 18:20 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेले तीन दिवस सुरु असलेल्या आंदोलनाचे ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेले तीन दिवस सुरु असलेल्या आंदोलनाचे लोण मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात पसरले. कोल्हापूरात शिवसेनेच्या ठाकरे गटाने बोंब मारो आंदोलन केले तर जुना बुधवार पेठेतील कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीत अर्धनग्न आंदोलन केले. जिल्ह्यात शिरोळ येथे आंदोलकांनी एसटी फोडली तर कुरुंदवाड येथे मुंडन आंदोलन, गडहिंग्लज येथे मोटरसायकल रॅली आणि इचलकरंजी जवळील शहापूर येथे साखळी उपोषण करुन या आंदाेलनाची धार आंदोलकांनी वाढवली. कोल्हापुरात दसरा चौकात मराठा आंदोलकांनी तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण केले. त्यांना भेटण्यासाठी आलेले शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्यासमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती प्रदक्षिणा घालत सरकारविरोधात बोंब मारो आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानासमोर सशस्त्र पोलिस बंदोबस्त तर नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयासमोरही सुरक्षेसाठी पोलिस तैनात केले आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजेंद्र तोरस्कर यांच्या बेमुदत उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकाळी संयुक्त जुना बुधवार पेठ, पंचगंगा विहार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीच्या पाण्यात उतरून अर्धनग्न आंदोलन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण