अंबप वाहनधारक पतसंस्थेस १५ लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:23 IST2021-04-07T04:23:36+5:302021-04-07T04:23:36+5:30

सोमराज पाटील म्हणाले, वार्षिक उलाढाल २५ कोटी ८३ लाख असून ५ कोटी १३ लाख ठेवी आहेत. ३ कोटी ९५ ...

A profit of Rs 15 lakh for Ambap vehicle owner credit union | अंबप वाहनधारक पतसंस्थेस १५ लाखांचा नफा

अंबप वाहनधारक पतसंस्थेस १५ लाखांचा नफा

सोमराज पाटील म्हणाले, वार्षिक उलाढाल २५ कोटी ८३ लाख असून ५ कोटी १३ लाख ठेवी आहेत. ३ कोटी ९५ लाख कर्जे दिली आहेत.

यावेळी माजी सरपंच डाॅ. बी. के. पाटील, ॲड. राजवर्धन पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग लोकरे, बळवंत तेली, अण्णासाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, महादेव शिंदे, नेताजी कांबळे, भीमराव वाघमोडे, अनिल शिंदे, संतोष माळी, शहाजी दाभाडे, नंदा दाभाडे, नागेश घेवारी, सर्जेराव सुरवशी, सचिव जनार्दन कापसे आदी उपस्थित होते.

फोटो : ०६ अंबप संस्था

ओळी: अंबप (ता. हातकणंगले) येथील अंबप वाहनधारक नागरी पतसंस्थेच्या ३२ व्या वार्षिक सभेत बोलताना संस्थेचे अध्यक्ष सोमराज पाटील. यावेळी माजी सरपंच डॉ. बी. के. पाटील, राजवर्धन पाटील, पी. एस. लोकरे आदी.

Web Title: A profit of Rs 15 lakh for Ambap vehicle owner credit union