शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गोकुळ शिरगाव येथे खासगी बसला आग, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 12:08 IST

कोल्हापूर/गोकुळ शिरगांव : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत येथे एका खासगी बसला आग लागून एका प्रवाशाचा होरपळून ...

कोल्हापूर/गोकुळ शिरगांव : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत येथे एका खासगी बसला आग लागून एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. मयूर पेट्रोल पंपासमोर काल, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत प्रवाशाची ओळख पटलेली नाही.याबाबत अधिक माहिती अशी की, ही बस बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने येत होती. कणेरीवाडी ते गोकुळ शिरगाव यादरम्यान बस च्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बस मधून धूर येण्यास सुरुवात झाली. यानंतर बसमधील प्रवाशाने धुराचा वास येताना क्लीनर आणि चालकाला सतर्क केले. यानंतर बसला आग लागल्याने चालक आणि क्लीनर ने बस तशी सोडून पळ काढला. यानंतर बसमधून प्रवाशांनी एकेक करून खाली उतरले. यामध्ये एका प्रवासाचा होरपळून मृत्यू झाला. यानंतर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, कागल औद्योगिक वसाहत आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आग आटोक्यात आणली. उत्तरे तपासणीसाठी त्याचा मृतदेह कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग