शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्याची आत्महत्या, कापडी पट्टीने घेतला गळफास

By तानाजी पोवार | Updated: September 8, 2022 13:51 IST

गंभीर गुन्ह्यांतील कैद्याने आत्महत्या केल्याने कळंबा कारागृह प्रशासन हादरले

कोल्हापूर : मोका अंतर्गत कारवाई झालेल्या सांगली जिल्ह्यातील कैद्याने कापडी पट्टीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहात घडली. भरत बाळासाहेब घसघशे ( २९, रा. वाडकर गल्ली, आष्टा जि. सांगली ) असे या मृत कैद्याचे नाव आहे. कारागरातील सर्कल क्र. सात शौचालयाशेजारी असलेल्या भिंतीजवळ आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.गंभीर गुन्ह्यांतील कैद्याने आत्महत्या केल्याने कळंबा कारागृह प्रशासन हादरले. कारागरातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक  पोलीस निरीक्षक संदीप जाधव, यांच्यासह अधिकाऱ्यांनी पहाटे घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह उत्तरणीय तपासण्यासाठी शासकीय रुग्णालयात नेला.गर्दी, मारामारी, बेकायदा शस्त्रे कब्जात बाळगल्या प्रकरणी भरत घसघशे याच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीसात गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. 2019 मध्ये घसघस याच्यासह सहा साथीदारांवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण) कायद्यांतर्गत कारवाई केली होती. सध्या तो कळंबा कारागृहात होता. गुरूवारी पहाटे साडेतीन वाजता त्याने कापडी पट्टीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कारागृहातील अन्य कैद्यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारागृहातील अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले, या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंगPrisonतुरुंगCrime Newsगुन्हेगारी