शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: स्वत:च्या चितेची तयारी केली, अन् वृद्ध दाम्पत्याने आपली जीवनयात्रा संपवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:19 IST

आजारपणास कंटाळून घेतला टोकाचा निर्णय

कळे : वेतवडे (ता. पन्हाळा) येथील एका वृद्ध दाम्पत्याने मंगळवारी आजारपणास कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. महादेव दादू पाटील (वय ७५) व द्वारकाबाई महादेव पाटील (७०) अशी त्यांची नावे आहेत. आत्महत्येपूर्वी त्यांनी स्वत:च्या चितेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करुन शेतात ठेवली होती.याबाबतची वर्दी मुलगा आकाराम महादेव पाटील यांनी कळे पोलिस ठाण्यात दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलिस पुढील तपास करत आहेत.याबाबत माहिती अशी, घरची परिस्थिती बेताची असणारे महादेव पाटील व त्यांची पत्नी द्वारकाबाई पाटील हे वेतवडे येथील एक गरीब दाम्पत्य होते. ते आजाराने त्रस्त होते. या आजारपणास कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला त्यांनी घेतला. आणि राहत्या घराच्या माळ्यावरील तुळईस नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.दोघांनी आपण मृत झाल्यानंतर अग्नी देण्यासाठी शेतातील एका कोपऱ्यात आत्महत्येच्या दिवशी मंगळवारी सायंकाळी जागा केली. अग्नी देण्यासाठी लाकडे गोळा करून ठेवली होती. त्यांनी मध्यरात्री आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू