वन्यजिव सप्ताहानिमित्त कोल्हापूरातून प्रभात फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 14:03 IST2017-10-02T14:03:36+5:302017-10-02T14:03:48+5:30
वृक्ष संवर्धनाबरोबरच वन्य पशुपक्षाबाबत समाजात जागृती निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशांनी वन्यजिव सप्ताहानिमित्त भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. मुख्य पोस्ट ऑफिसपासून या प्रभात फेरीचा शुभारंभ उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्याहस्ते करण्यात आला.

वन्यजिव सप्ताहानिमित्त कोल्हापूरातून प्रभात फेरी
कोल्हापूर दि. 02 : वृक्ष संवर्धनाबरोबरच वन्य पशुपक्षाबाबत समाजात जागृती निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशांनी वन्यजिव सप्ताहानिमित्त भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. मुख्य पोस्ट ऑफिसपासून या प्रभात फेरीचा शुभारंभ उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्याहस्ते करण्यात आला.