मुख्याधिकाऱ्यांच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीकडून पीपीई कीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 13:57 IST2021-05-03T13:57:39+5:302021-05-03T13:57:52+5:30
CoronaVIrus Gadhinglaj Kolhapur Ncp : गडहिंग्लज नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीतर्फे २५ पीपीई कीट देण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांचा वाढदिवस व कामगार दिनाचे औचित्य साधून कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यंस्काराच्यावेळी कामगारांना वापरण्यासाठी हे पीपीई कीट देण्यात आले.

मुख्याधिकाऱ्यांच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीकडून पीपीई कीट
ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीकडून पीपीई कीट
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीतर्फे २५ पीपीई कीट देण्यात आले.
मुख्याधिकाऱ्यांचा वाढदिवस व कामगार दिनाचे औचित्य साधून कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यंस्काराच्यावेळी कामगारांना वापरण्यासाठी हे पीपीई कीट देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते हारूण सय्यद, शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुंड्या पाटील, नगरसेवक दीपक कुराडे, उदय परीट, बड्याचीवाडी ग्रा. पं. सदस्य रश्मीराज देसाई उपस्थित होते.