शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा : महेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 14:49 IST

कोरोनामुळे गेले पाच महिने बंद असलेले अंबाबाई मंदिर आता सुरू करण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिर सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली मागणी

कोल्हापूर : कोरोनामुळे गेले पाच महिने बंद असलेले अंबाबाई मंदिर आता सुरू करण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे.कोरोनामुळे केंद्र शासनाने मंदिरे भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर केंद्राने मंदिर सुरू करण्याचे जाहीर केले; मात्र अंतिम निर्णय राज्य शासनाने घ्यावा असेही जाहीर केले.

महाराष्ट्र शासनाने मात्र मंदिरे बंद करण्याचाच निर्णय कायम ठेवला. आता मात्र राज्यातील सर्व आस्थापना, मॉल सुरू झाले आहेत. त्यामुळे मंदिरेदेखील सुरू करावीत अशी भक्तांची मागणी आहे.

याचा विचार करून राज्य शासनाने अटी व नियम घालून मंदिरे खुली करण्याची परवानगी द्यावी. समिती मास्क, थर्मल स्कॅन, सॅनिटायझर यासह एकाच वेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेईल, असे महेश जाधव म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरMahesh Jadhavमहेश जाधवkolhapurकोल्हापूरTempleमंदिरReligious Placesधार्मिक स्थळे