शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

LokSabha2024: मतदान केंद्रांवर मोबाइल बंदी, कोल्हापुरात चोख पोलिस बंदोबस्तात शांततेत मतदान

By उद्धव गोडसे | Updated: May 7, 2024 12:08 IST

राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी विशेष खबरदारी

कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघातील ४०१६ मतदान केंद्रांवर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. मतदानाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होऊन गोपनीयतेचा भंग होऊ नये, यासाठी मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास बंदी घातली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात असून, राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त तैनात आहे. मतदान केंद्र आणि १०० मीटर परिसरात पोलिसांची करडी नजर आहे.मतदानाला सुरुवात होऊन चार तास उलटले असून, सकाळपासूनच अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. हुल्लडबाजांनी मतदान केंद्रांवर गोंधळ घालू नये, यासाठी पाच हजार पोलिस, तीन हजार होमगार्ड, केंद्रीय राखीव दलाच्या तीन तुकड्या, राज्य राखीव पोलिसांच्या पाच तुकड्या तैनात आहेत.

काही मतदार मतदान प्रक्रियेचे फोटो किंवा व्हिडिओ काढून सोशल मीडियात व्हायरल करतात. असे प्रकार घडू नयेत, यासाठी मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास मतदारांना बंदी घालण्यात आली आहे. याची कोटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिका-यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४VotingमतदानPoliceपोलिस