फोटो ओळी .... ‘एकच नारा, एकच सूर खिळेमुक्त कोल्हापूर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:33+5:302021-01-04T04:20:33+5:30
फोटो : ०३०१२०२१-कोल-ट्री०२ ओळी : ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ या मोहिमेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सहभागी होत मध्यवर्ती बसस्थानक ...

फोटो ओळी .... ‘एकच नारा, एकच सूर खिळेमुक्त कोल्हापूर’
फोटो : ०३०१२०२१-कोल-ट्री०२
ओळी : ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ या मोहिमेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सहभागी होत मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील ‘एक झाड खिळेमुक्त’ केले. यावेळी वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : ०३०१२०२१-कोल-ट्री०३,०४
ओळी : ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ या मोहिमेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी सकाळी सहभागी होत दाभोळकर काॅर्नर परिसरातील एक झाड खिळेमुक्त केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा हाॅटेल मालक संघाचे पदाधिकारी उज्ज्वल नागेशकर, आनंद माने आदी उपस्थित होते.
फोटो : ०३०१२०२१-कोल-ट्री०५
ओळी : ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ या मोहिमेत रविवारी सकाळी सहभागी झालेल्या वृक्षप्रेमी वेल्फेअरच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी दुचाकीवरून जात झाडांवरील अनेक फलक काढले.
फोटो : ०३०१२०२१-कोल-ट्री०६
ओळी : ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ या मोहिमेत रविवारी सकाळी सहभागी झालेल्या वृक्षप्रेमी वेल्फेअरच्या महिला कार्यकर्तीने लक्ष्मीपुरी परिसरातील एक झाड खिळेमुक्त केले.
फोटो : ०३०१२०२१-कोल-ट्री०७,०८
ओळी : रविवारी सकाळी ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ या मोहिमेत सहभागी झालेले आमदार ऋतुराज पाटील यांनी रूईकर काॅलनी येथील एक झाड खिळेमुक्त केले.
फोटो : ०३०१२०२१-कोल-ट्री०९
ओळी : रविवारी सकाळी ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ या मोहिमेत सहभागी रोटरी गार्गीजच्या पदाधिकारी गौरी शिरगांवकर यांनी पीएफ कार्यालय ते किरण बंगला चौक या मार्गावरील एक झाड खिळेमुक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत रोटरी पदाधिकारी अंजली मोहिते, लक्ष्मी शिरगांवकर उपस्थित होत्या.
(छाया : नसीर अत्तार)