शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबपमध्ये गव्याचा धुमाकूळ; शाळेत घुसल्याने उडाली तारांबळ, मुख्याध्यापक, क्लार्क जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:51 IST

मैदानावर विद्यार्थ्यांचे कवायत सुरू असतानाच अचानक शाळेची संरक्षक भिंत तोडून गवा शाळेत शिरला

नवे पारगाव : अंबप (ता.हातकणंगले) गावात गवा घुसल्याने एकच तारांबळ उडाली. सुमारे एक तास गवा गावात सैरभैर पळत सुटला होता. दरम्यानच गवा शाळेत घुसल्याने एकच धावपळ उडाली. धावपळीत मुख्याध्यापक, क्लार्क किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.आज शनिवारी सकाळी नेहमी प्रमाणे जिल्हा परिषदेची मराठी शाळा मुलांनी गजबजली होती. विद्यार्थ्यांचे शाळेच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे कवायत सुरू होते. अचानक शाळेच्या मैदानात गवा शिरला. शिक्षक विद्यार्थी यांची धावपळ सुरू झाली. धावपळीत विद्यार्थी, शिक्षक किरकोळ जखमी झाले. विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून शिक्षकांनी व गावातील प्रमुख नागरिकांनी गव्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गवा अधिकच बिथरला. शाळेच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या हिरवे यांच्या घरावर चढला. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली. घराच्या कौलात गवा अडकला व त्याने शेजारीच असलेल्या एका खासगी शाळेच्या अंगणात उडी मारली. बिथरलेला गवा इकडे तिकडे सैरभैर पळत सुटला. ‌अखेर गवा पाडळीच्या दिशेने धावत निघुन गेल्याने अंबपकरांनी सुटकेचा श्वास सोडला.

English
हिंदी सारांश
Web Title : Chaos in Kolhapur: Gaur Enters School, Injures Staff

Web Summary : A gaur (Indian bison) caused panic in Ambap, Kolhapur, entering a school and injuring the headmaster and clerk. The animal roamed for an hour before fleeing towards Padali, damaging property and causing minor injuries.