धुक्यात हरवला पन्हाळगड : पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:14 IST2018-06-25T23:09:54+5:302018-06-25T23:14:15+5:30

धुक्यात हरवला पन्हाळगड : पर्यटकांची गर्दी
धुक्यात हरवला पन्हाळगड : छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेला ऐतिहासिक पन्हाळगड वर्षा पर्यटनासाठी गजबजला आहे. गडावर धुक्याची झालर पसरली असून, रिमझिम पावसामुळे वातावरण आल्हाददायक असून धुक्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.हा निसर्गाचा अविष्कार कॅमेऱ्यात टिपला आहे नितीन भगवान