पल्लवीला साहसाची आवड असल्याने मोटर स्पोर्टस, कार रेसिंग यासारखे साहसी छंदही तिने जोपासले. पल्लवीला हॉलिवूडपटातही चमकण्याची संधी मिळाली. व्हाईट टायगर या सिनेमात अभिनेत्री प्रियंका चोप्रासाठी बॉडी डबल म्हणून तिने थरारक स्टंटबाजीही केली. ...
आदिशक्ती जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे स्थान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नूषा करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणीनी स्थापन केलेल्या करवीर संस्थानचा शाही दसरा सोहळा देशभर पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल् ...