लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, ९ मार्चला कृती समिती मुख्य न्यायाधीशांना भेटणार - Marathi News | The circuit bench will meet the Chief Minister, the action committee will meet the Chief Justice on March 9 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, ९ मार्चला कृती समिती मुख्य न्यायाधीशांना भेटणार

जोपर्यंत खंडपीठाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत लढा थांबणार नसल्याचा निर्धार ...

आजपासून बारावीची परीक्षा, भरारी पथकांची राहणार नजर - Marathi News | From today, the 12th standard examination will be watched by the Bharari squads | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजपासून बारावीची परीक्षा, भरारी पथकांची राहणार नजर

कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी बारावीची परीक्षा ऑफलाईन स्वरूपात ...

चित्रपट, उपाहारगृहे पुर्ण क्षमतेने सुरु, मात्र 'या' नियमाचे पालन करावे लागणार - Marathi News | Movies, restaurants are at full capacity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चित्रपट, उपाहारगृहे पुर्ण क्षमतेने सुरु, मात्र 'या' नियमाचे पालन करावे लागणार

आज शुक्रवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी होणार ...

कोल्हापुरातील एका गोठ्यात गायीने दिला ३ वासरांना जन्म | The cow gave birth to 3 calves in Kolhapur - Marathi News | A cow gave birth to 3 calves in a cowshed in Kolhapur | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरातील एका गोठ्यात गायीने दिला ३ वासरांना जन्म | The cow gave birth to 3 calves in Kolhapur

शेतकरी आपल्या घरच्या दूध दुभत्या जनावरांना नेहमीच जपत असतात. गायिंसाठीचा खूराक, चारा, या सगळ्याची पुरतता करण्यासाठी दिवसरात्र शेतकरी राबत असतो. कोल्हापुरात मधील सरुड येथे एक अजब प्रकार गावकऱ्यांना पाहायला मिळाला आहे. (गाय आणि 3 वासरू व्हिडिओ ) गायीने ...

पुन्हा फुलली फुटबॉल पंढरी, दोन वर्षानंतर सामने पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींची गर्दी - Marathi News | Crowds of football fans to watch the matches of the K. S. A. league football tournament in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुन्हा फुलली फुटबॉल पंढरी, दोन वर्षानंतर सामने पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींची गर्दी

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षापासून फुटबॉल हंगाम झाला नाही ...

जयप्रभा स्टुडिओ बचाव, कलाकारांनी काढली 'फेस मास्क नगरफेरी' - Marathi News | Jayaprabha Studio Rescue, All the actors under the leadership of Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal staged a face mask city tour to save Jayaprabha Studio | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयप्रभा स्टुडिओ बचाव, कलाकारांनी काढली 'फेस मास्क नगरफेरी'

जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे लोकमतमधून उघडकीस आल्यापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने साखळी उपोषणाचे अस्त्र उगारले ...

दुर्मीळ! गायीने दिला तीन वासरांना जन्म, शाहूवाडीतील सरुड मधील घटना - Marathi News | The cow gave birth to three calves, incident at Sarud in Shahuwadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुर्मीळ! गायीने दिला तीन वासरांना जन्म, शाहूवाडीतील सरुड मधील घटना

विशेष म्हणजे ही तिन्ही वासरे जीवंत असून गायही ठणठणीत आहे. या घटनेने सरुड परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

कळंबा कारागृहात कैद्यात हाणामारी, वृद्ध कैदी जखमी - Marathi News | Elderly prisoner injured in Kalamba jail clash | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कळंबा कारागृहात कैद्यात हाणामारी, वृद्ध कैदी जखमी

आवडीनुसार चॅनेल बदलण्यावरून कैद्यांमध्ये शाब्दिक वादावादी ...

कोल्हापुरातील ‘आयजी ऑफिस’ स्थलांतराच्या हालचाली गतिमान, सर्व विभागीय कार्यालये पुण्यात एकवटणार - Marathi News | Kolhapur IG office migration movement in full swing, all divisional offices to be consolidated in Pune | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील ‘आयजी ऑफिस’ स्थलांतराच्या हालचाली गतिमान, सर्व विभागीय कार्यालये पुण्यात एकवटणार

गेली २७ वर्षांपासूनच हे कार्यालय पुण्यात हालविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. ...