पेटा इंडियाने सोशल मीडियावरून शुक्रवारी पोस्ट करत गुजरातमधील ‘वनतारा’ हत्ती संवर्धन केंद्रात महादेवीला सध्या एक मैत्रीण मिळाली असून ती तिथे योग्य वातावरणात असल्याचे म्हटले आहे. ...
महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असे सांगितले होते. ...