लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जनावरे चरायला घेऊन गेलेला जेलुगडेचा युवक अस्वलांच्या हल्ल्यात गंभीर जखमी - Marathi News | A youth from Jalugade who was taking his cattle for grazing was seriously injured in a bear attack. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनावरे चरायला घेऊन गेलेला जेलुगडेचा युवक अस्वलांच्या हल्ल्यात गंभीर जखमी

जंगलाशेजारी जनावरे चरावयास नेलेल्या युवकावर अस्वल व त्याच्या पिल्लाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना जेलुगडे येथे घडली आहे. ...

Sangli: हिप्परगीचे दरवाजे बंद करताच राजापूर बंधारा बुडाला, कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या तक्रारीनंतर दरवाजे उघडले - Marathi News | All the gates of Hippargi Dam have been opened and the water level of Krishna River has started to recede to the top | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: हिप्परगीचे दरवाजे बंद करताच राजापूर बंधारा बुडाला, कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या तक्रारीनंतर दरवाजे उघडले

कृष्णा नदीतील पाणी ओसरण्यास सुरुवात ...

Kolhapur: घराच्या डागडुजीसाठी साहित्य आणून ठेवले, नवऱ्यासाठी चहा बनवतानाच अंगावर भिंत कोसळून वृद्धेला मृत्यूने गाठले - Marathi News | Elderly man dies after wall collapses due to rain in Gadhinglaj taluka kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: घराच्या डागडुजीसाठी साहित्य आणून ठेवले, नवऱ्यासाठी चहा बनवतानाच अंगावर भिंत कोसळून वृद्धेला मृत्यूने गाठले

गडहिंग्लज : पावसात बकरी चारून गारठलेल्या नवऱ्याला चहा बनवताना अंगावर दगड-मातीची भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू ... ...

करूळ, भुईबावडा घाटमार्गांची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | Sindhudurg District Collector inspects Karul, Bhuibavda Ghat routes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करूळ, भुईबावडा घाटमार्गांची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

गगनबाबडा : करूळ घाटात सोमवारी सकाळी दरड कोसळून सुमारे सात तास वाहतूक ठप्प झाली होती. या पार्श्वूमीवर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ... ...

नागपूर-रत्नागिरी महामार्गचे काम भूसंपादन प्रक्रियेमुळे रेंगाळले, कामाला मिळाली मुदतवाढ   - Marathi News | Nagpur-Ratnagiri highway work delayed due to land acquisition process, work gets extension | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागपूर-रत्नागिरी महामार्गचे काम भूसंपादन प्रक्रियेमुळे रेंगाळले, कामाला मिळाली मुदतवाढ  

सरासरी ५५ टक्के काम पूर्ण, वाहनधारकांची गैरसोय ...

Kolhapur: बनावट सोनं तारण कर्जातून अपहार, रिझर्व्ह बँकेने कडक केले निकष - Marathi News | Reserve Bank imposes strict norms to curb fraud in gold collateral loans of cooperative banks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बनावट सोनं तारण कर्जातून अपहार, रिझर्व्ह बँकेने कडक केले निकष

मूल्यांकनही कर्जदाराच्या समोरच करावे लागणार ...

Kolhapur: शिरोलीच्या व्यावसायिकावर ‘हनी ट्रॅप’; ५८ लाखांचा गंडा, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक, महिलेसह ९ जणांवर गुन्हा - Marathi News | Nine people including a woman duped a businessman from Shiroli of Rs 58 lakhs by luring him into a web of love and fear | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिरोलीच्या व्यावसायिकावर ‘हनी ट्रॅप’; ५८ लाखांचा गंडा, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक, महिलेसह ९ जणांवर गुन्हा

तिघांना जामीन ...

सीमाभागातील काँग्रेसचे नेते, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन; अंत्ययात्रेला जनसागर लोटला - Marathi News | Former MLA from Nipani Kakasaheb Patil passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमाभागातील काँग्रेसचे नेते, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन; अंत्ययात्रेला जनसागर लोटला

लोकनेता म्हणून होते परिचित ...

Kolhapur Crime: तोंडात बोळा कोंबून विजेचा शॉक देऊन विद्यार्थ्याचा खून, तपासात समोर आले धक्कादायक कारण - Marathi News | A minor boy was murdered by his own colleague by putting a piece of cloth in his mouth and giving him an electric shock, so that he could get a day off from work after the religious education institution in Alte Hatkanangale taluka kolhapur was closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सुटी मिळण्यासाठी तोंडात बोळा कोंबून विजेचा शॉक देऊन विद्यार्थ्याचा खून

अल्पवयीन मुलाच्या कृत्याने समाजाला हादरवून टाकले ...