कोल्हापूर : वडगाव पोलिसांच्या मारहाणीतच जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार (वय २९, रा. शिवाजीनगर, वडगाव) याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत , या मृत्यू प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील यांच्यासह मारहाण करणाऱ्या पोलिसांवर खुनाचा गुन ...