मलकापूर : मलकापूर येथील मलकापूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या सुवर्णमहोत्सव सोहळा व मुख्य कार्यालय इमारत उद्घाटन प्रारंभ उद्या, रविवारी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष गणेश कोलते यांनी दिली. ...
कोल्हापूर : विद्यापीठ म्हणजे काय?, येथे कोणती शाळा भरते?, येथे मोठ्या मुलांची शाळा भरते; मग ती मुले शाळेचा ड्रेस का घालत नाहीत? इथे इतकी स्वच्छता कशी आहे? अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ आज, शनिवारी एका चुटकीशीरपणे सुटला. निमित्त होते, शिवाजी विद्यापीठा ...
कुंभी-कासारीच्या ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे २६३० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी कुंभी बचाव मंचने कारखान्यावर मोर्चा काढला होता. यावेळी आज दराची घोषणा करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार कारखाना प्रशासनाने दर जाहीर केला. ...
नामपूर : मोसमप्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने थैमान घातले. त्यामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, टमाटा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस झाला. पाणी पातळी वाढली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाले आहे. हरणबारी धरणाची पाण ...
इचलकरंजी : गतवर्षीच्या महागाई निर्देशांकानुसार यंत्रमाग कामगारांना प्रती मीटर सात पैसे मजुरी वाढ देण्याची घोषणा सहाय्यक कामगार आयुक्तांनी करावी, अशा आशयाचे निवेदन शहरातील यंत्रमागधारकांच्या पाचही संघटनांनी दिले. निवेदन प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त अ ...
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम आहे़ उत्तराखंडातील उंच भागात सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे शेजारच्या उत्तर प्रदेशात थंडीची प्रचंड लाट असून जनजीवन गारठून गेले आहे़ गत २४ तासांत राज्यात थंडीने आठ जणांचा बळी घेतला आहे़ ...
तुरंबे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील बिद्री साखर कारखान्याला सेंटर ऑफिसमधून वेळेत ऊसतोड मिळत नाही. याउलट उशिरा लावण केलेल्या शेतकर्याचा ऊस तोडला जातो. याबद्दल तक्रार करत गेलेले मांगोली येथील शेतकरी दादासो चंद्रकांत पाटील यांनी कर्मचार्यांनी शिवीगाळ ...
कणेरी : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत होते. ...