कोल्हापूर : शहरवासीयांना सर्व प्रकारचे दाखले संगणकावर देणारी एचसीएल कंपनी झालेल्या कराराप्रमाणे काम करीत नसल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. जोपर्यंत कंपनी सर्व यंत्रणा अपडेट करीत नाही तोपर्यंत या कंपनीचे बिल थांबविण्याचा निर्णय आज, शनिवारी महापालिक ...
गारगोटी : माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती विलास शंकर कांबळे (वय ४०, रा. दोनवडे, ता. भुदरगड) यांच्यावर भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...
नवे पारगाव : पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील सोनार्ली वसाहतीत पेठवडगाव पोलिसांच्या पथकाने दारूभीवर छापा टाकून एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ...
कोल्हापूर : विद्यापीठ म्हणजे काय, येथे कोणती शाळा भरते, येथे मोठ्या मुलांची शाळा भरते; मग ती मुले शाळेचा ड्रेस का घालत नाहीत, इथे इतकी स्वच्छता कशी आहे, असे अनेक प्रश्र्न आज शाळकरी मुलांनी विद्यापीठास विचारले. निमित्त होते, कागल एज्युकेशन सोसायटीच्या ...
कोल्हापूर : शहराच्या स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्यासाठी राबविण्यात येणार्या काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेच्या पूर्ततेसाठी आता शहराचेआमदार म्हणून राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री सतेज पाटील यांनी आज रात्री येथे एका कार् ...
आजरा : खेडे (ता. आजरा) येथे बचत गटांना मार्गदर्शनपर मेळावा पार पडला. सरपंच साखरूताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात जिल्हा बँकेचे निरीक्षक सुनील दिवटे, डॉ. संदीप देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध बचत गटांच्या सदस्या उ ...