अहमदनगर : जिल्ाच्या ग्रामीण भागातील अपंग महिला आणि बालकांना श्रवणयंत्र पुरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सभापती नंदा वारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. ...
वारणा कापशी : समाजाचे स्वास्थ्य बिघडविणार्या अंधश्रद्धा टाळून विज्ञानाला कवटाळण्याची भूमिका समाजात रुजायला हवी, असे मत माजी आमदार बाबासाहेब पाटील (सरूडकर) यांनी व्यक्त केले. भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसं ...
कोडोली : कोडाली (ता. पन्हाळा) येथे जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या जनावरांच्या दवाखान्यात इमारतीचे उद्घाटन अद्याप न झाल्याने परिसरातील शेतकर्यांची कुचंबणा होत आहे.कोडोलीत जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय व ...
नाशिक : गोवंश हत्त्या बंदी कायदा लागू करून गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता द्यावी या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. ...
भोगावती : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी रावसाहेब शंकर पाटील (भोगावती-परिते) यांची, तर अध्यक्षपदी तात्या काळे (यशवंत-थेऊर) यांची निवड करण्यात आली आहे. ...
सदर बझार येथे हृदयविकाराच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या तरुणाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षाचालकाने नकार दिल्याप्रकरणी संतप्त जमावाने रिक्षासह स्टॉपच्या फलकाची तोडफोड केली. ...