लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सातारा हिल मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी मारली बाजी; ऋतुजा पाटील, सोनाली देसाई विजेते - Marathi News | Kolhapur athletes win Satara Hill Marathon Rituja Patil Sonali Desai win | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सातारा हिल मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी मारली बाजी; ऋतुजा पाटील, सोनाली देसाई विजेते

देशभरातून आलेल्या तब्बल ८ हजार २०० धावपटूंनी निसर्गाचे आव्हान स्वीकारत २१ किलो मीटरची ही खडतर शर्यत पूर्ण केली ...

ट्रकमधील उसावर बसून विश्वास पाटील आले होते खांडेकरांचा सत्कार पाहायला, कोल्हापूरच्या आठवणी - Marathi News | Vishwas Patil, the Panipatkar who was elected as the president of the 99th Marathi Sahitya Sammelan had come riding on a sugarcane in a truck to Kolhapur to witness the felicitation of V S Khandekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ट्रकमधील उसावर बसून विश्वास पाटील आले होते खांडेकरांचा सत्कार पाहायला, कोल्हापूरच्या आठवणी

शाहूवाडीचे सुपुत्र, महापालिकेनेही केला होता सत्कार ...

निवडणुकीनंतर शक्तिपीठ महामार्गास गती, सत्ताधाऱ्यांकडून सावध पवित्रा  - Marathi News | After the elections the Shaktipeeth highway will be accelerated, the authorities will take a cautious stance. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणुकीनंतर शक्तिपीठ महामार्गास गती, सत्ताधाऱ्यांकडून सावध पवित्रा 

बाधित शेतकऱ्यांच्या विरोधाचा फटका बसू नये म्हणून काळजी ...

Kolhapur: रानडुकरावर बंदुकीचा बार, उंड्रीत ३ शिकाऱ्यांना वन विभागाने पाठलाग करून पकडले - Marathi News | Gunfire on wild boar 3 poachers chased and caught by the forest department in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रानडुकरावर बंदुकीचा बार, उंड्रीत ३ शिकाऱ्यांना वन विभागाने पाठलाग करून पकडले

एक आरोपी फरार झाला ...

टीम इंडियाचा पाकिस्तानवर सहज विजय, कोल्हापुरात शिवाजी चौकात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | after team india easy victory over pakistan celebration at shivaji chowk in kolhapur with fireworks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टीम इंडियाचा पाकिस्तानवर सहज विजय, कोल्हापुरात शिवाजी चौकात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी

भारतीय संघाने पाकिस्तानवर सहज एकतर्फी विजय मिळवताच कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी तरुण क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला. ...

त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले - Marathi News | Mayawati should lead the Dalits of the country: Ramdas Athawale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

दलित समाजाचे विखुरलेले राजकारण एकत्र करण्याची गरज आहे. ...

Kolhapur: खिद्रापूर मंदिराच्या दगडी बांधकामाला तडे, सातव्या ते आठव्या शतकातील अद्भुत मंदिर  - Marathi News | Cracks have appeared in the stonework of the Kopeshwar temple in Khidrapur Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: खिद्रापूर मंदिराच्या दगडी बांधकामाला तडे, सातव्या ते आठव्या शतकातील अद्भुत मंदिर 

मंदिराची डागडुजी करण्याची मागणी करूनही पुरातन खात्याचे याकडे दुर्लक्ष ...

Kolhapur: सांबरांसह भेकरची संख्या वाढविली, आता टप्याटप्याने आणणार वाघ; स्थलांतरणाची प्रक्रिया कशी.. वाचा - Marathi News | As tigers are to be relocated to the Sahyadri Sanctuary the number of sambar and vultures has been increased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सांबरांसह भेकरची संख्या वाढविली, आता टप्याटप्याने आणणार वाघ; स्थलांतरणाची प्रक्रिया कशी.. वाचा

वाघ वाढविण्यासाठी ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’चे नियोजनबद्ध प्रयत्न ...

सारथीची शिष्यवृत्ती अचानक केली बंद, राज्यातील ७० हजार विद्यार्थी वेठीस - Marathi News | Sarathi's scholarship suddenly closed, 70 thousand students in the state are in a dilemma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सारथीची शिष्यवृत्ती अचानक केली बंद, राज्यातील ७० हजार विद्यार्थी वेठीस

मराठा महासंघाचा आंदोलनाचा इशारा : जिल्ह्यातील १७ हजार विद्यार्थ्यांचा समावेश ...