राधानगरी : राधानगरी तालुक्यात रविवारी जिल्हा परिषदेसाठी ११ उमेदवारांनी १७ व पंचायत समितीसाठी २४ उमेदवारांनी ३० अर्ज दाखल केले. आजअखेर अनुक्रमे ४४ व ७१ अर्ज दाखल झाले आहेत. रविवारी विद्यमान सभापती सुप्रिया साळोखे यांनी अपक्ष म्हणून, माजी सभापती वंदना ...