लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने विविध अधिकारी पदाच्या पदोन्नती आणि भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गासह मराठा समाजातील कर्मचाºयांना डावलल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केला. या प्रक्रियेची चौकशी व पुनर्अ ...
कोल्हापूर : पोटातील गाठ अथवा अन्य आजारांचे निदान करण्यासाठी शस्त्रक्रिया करताना आता मोठ्या प्रमाणात पोटाची फाडाफाड करावी लागणार नाही. कारण केवळ १० मिलिमीटर व्यासाचे मनगट आणि हातासारखे कार्य करणारे ‘फ्लेक्झिसर्ज’ नावाचे उपकरण कोल्हापूरचे डॉ. सुरेश देश ...
कार खरेदी करण्याचे आमिष दाखवून ट्रायलच्या नावाखाली मित्राची ५० लाख किमतीची आलिशान कार पळवून नेली. याप्रकरणी संशयित आरोपी दीपक अमृतलाल सोळंकी याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला. ...
इचलकरंजी : महिन्याभरापूर्वी लागू झालेल्या जीएसटीतील क्लिष्ट तरतुदी, त्यापाठोपाठ अहमदाबाद आणि राजस्थानमध्ये निर्माण झालेली पूर परिस्थिती अशा दोन्ही समस्यांमुळे येथील वस्त्रोद्योगाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. ...
कोल्हापूर : बांधकाम कामगारांसाठी असलेल्या महाराष्टÑ बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकराच्या माध्यमातून ६ हजार कोटी जमा असून, ते कामगारांच्या कल्याणासाठी खर्च करावयाचे आहेत; परंतु यामधील फक्त १२७ कोटी रुपयेच गेल्या सात वर्षांत कामगारांवर खर्च करण ...
गारगोटी : झुलपेवाडी येथील चिकोत्रा धरणात पाणी येण्याचे स्रोत कमी असल्यामुळे आजअखेर केवळ दोनवेळाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. या धरणाकडे येणाºया पाण्याचे मार्ग वाढविण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांतून दिंडेवाडी गावाच्या डोंगरावरील भा ...
कोल्हापूर : काळम्मावाडी धरणात बांधण्यात येणाºया जॅकवेलचे नवे डिझाईन पुढे आणून थेट पाईपलाईन योजनेची किंमत वाढविण्याचा काहींनी संगनमताने केलेला प्रयत्न उधळून लावला आहे. हे जॅकवेल अधिक भक्कम करण्याच्या नावाखाली १८ कोटी रुपये खर्चाची किंमत ३० ते ३२ कोटीं ...
कोल्हापूर : सकल मराठा समाजाने आपल्या न्याय्य हक्कांसाठी शांततेने आणि सनदशीर मार्गाने मूक मोर्चे काढले आहेत. अवघ्या महाराष्ट्रासह देशात व विदेशांतही हे मोर्चे आदर्श ठरले आहेत. मुंबईतील मराठा मूक मोर्चा हा बहुधा शेवटचाच असेल. सरकारने तत्काळ याची दखल घ् ...
कोल्हापूर : कामाच्या अतिताणामुळे करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण शंकर गुरव (वय ४८, रा. कुर्डू, ता. करवीर) यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर तुळशी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारा ...