लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आत्मक्लेश नव्हे, सदाभाऊ क्लेश यात्रा - Marathi News | Not a self-challenge, Sadabhau Kishash Yatra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आत्मक्लेश नव्हे, सदाभाऊ क्लेश यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्करुकडी/माणगाव : आता दोघांनीही रिटायरमेंट घेऊन इतरांना संधी देऊया. राजकारणाची खुमखुमीच असेल तर दोन जिल्हे सोडून तिसºया जिल्ह्यात जाऊन समोरासमोर लढूया, मग बघू कोणाची ताकद किती आहे ते, असे आव्हान कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांन ...

‘लोकमत’चा आज वर्धापनदिन - Marathi News | Today's anniversary of 'Lokmat' anniversary | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लोकमत’चा आज वर्धापनदिन

महासैनिक दरबार हॉलमध्ये रंगणार स्नेहमेळावालोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : समाजविघातक शक्तींना विरोध व समाजमनाचा आरसा असलेल्या आणि जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांत प्रबोधनाची भूमिका बजावणाºया ‘लोकमत’चा आज, सोमवारी तेरावा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आ ...

कोणताही व्यवसाय करताना लाजू नका - Marathi News | Do not be shy at any business | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोणताही व्यवसाय करताना लाजू नका

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोणताही व्यवसाय छोटा अथवा मोठा नसतो; त्यामुळे व्यवसाय करताना लाजू नका, असे आवाहन दुबईतील अल अदिल ग्रुपचे अध्यक्ष, ‘मसाला किंग’ डॉ. धनंजय दातार यांनी रविवारी येथे केले.सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या कोल्हापूर चॅप्टरतर् ...

मुलीस विहिरीत ढकलून पित्याची आत्महत्या - Marathi News | The father's daughter committed suicide by pushing the girl in the well | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलीस विहिरीत ढकलून पित्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कखोची/पेठवडगाव : लाटवडे (ता. हातकणंगले) येथे वेडाच्या भरात वडिलाने स्वत:च्या मुलीस विहिरीत ढकलून देऊन स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. प्रकाश श्रीपती यादव (वय ३७) व परिती (६ वर्षे) अशी त्यांच ...

‘बिद्री’साठी भाजपसोबत एकत्र येणार - Marathi News | Come together with BJP for 'Bidri' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘बिद्री’साठी भाजपसोबत एकत्र येणार

लोकमत न्यूज नेटवर्ककागल : बिद्री साखर कारखाना निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्याबरोबर आमच्या चर्चेच्या दोन फेºया झाल्या आहेत. भाजप आणि आम्ही तत्त्वत: एकत्र येण्याचे ठरले आहे. मात्र, या चर्चेत कागल तालुक्यातील ...

चाफोडी शाळेमागे उंच कडा, पुढे दरी - Marathi News | The cliff behind the Chhodda school, next to the valley | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चाफोडी शाळेमागे उंच कडा, पुढे दरी

लोकमत न्यूज नेटवर्कम्हालसवडे : चाफोडी (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीमागे उंच कडा असून, त्यावर मोठ मोठी झाडे वाढलेली आहेत. इमारतीपासून दोन ते चार फूट अंतरावर असलेल्या या दरडावरील दगड व झाडे केव्हाही ढासळतात. शाळेच्या मैदानापुढे २५ फूट खोल ...

अमित शाह केव्हापासून पंचांगकर्ते झाले ?, शरद पवारांचा भाजपाध्यक्षांना टोला - Marathi News | When did Amit Shah become Panchangarkars?, Sharad Pawar's shoulder | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमित शाह केव्हापासून पंचांगकर्ते झाले ?, शरद पवारांचा भाजपाध्यक्षांना टोला

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता कायम राहील, असे विधान काल केले होते. त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला ...

विभक्त होण्याच्या मार्गावर असलेली 4 जोडपी पुन्हा रमली संसारात - Marathi News | The four couples who were on the path of separation were reunited | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विभक्त होण्याच्या मार्गावर असलेली 4 जोडपी पुन्हा रमली संसारात

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत कोल्हापूर येथे जनसुनावणी घेण्यात आली. ...

स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व स्वीकारले असले तरी प्रत्यक्षात समाजात विरोधाभास - विजया रहाटकर - Marathi News | Though men and women accepted the principle of equality, in reality the contradictions in society - Vijaya Rahatkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व स्वीकारले असले तरी प्रत्यक्षात समाजात विरोधाभास - विजया रहाटकर

भारतीय राज्यघटनेने स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व स्वीकारले असले तरी प्रत्यक्षात समाजात विरोधाभास दिसतो. ‘कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणा-या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१३’ हा कायदा करण्यात आला आहे. ...