आदित्य वेल्हाळ ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘करवीरकाशी’ मानल्या जाणाºया प्राचीन करवीरनगरीच्या परिसरात श्री अंबाबाई मूर्तीइतक्याच प्राचीन आणखी पाच समकालीन मूर्ती आजही अस्तित्वात असून, जीर्ण आणि दुर्लक्षित असलेल्या या मूर्तींकडेही लक्ष देण्याची आव ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना भाडेतत्त्वावर ह्यन्यूट्रीयन्टसह्ण कंपनीला देण्याबाबत केलेला करार रद्द करण्याचा ठराव जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या सभेत सोमवारी करण्यात आला. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकºयांचे न ...
म्हाकवे : दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक आणि सीमावासीयांचे गेल्या दोन दशकांपासून अगदी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत; परंतु मंडलिकांच्या पश्चात हे बंध तुटतात की काय, अशी शंका होती ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (सोमवारी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली. श्री अंबाबाईच्या नित्यक्रमातला सगळ्यात ... ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तब्बल दोन तास ढगफुटीसदृश झालेल्या धुवाधार पावसाने रविवारी दुपारी शहर व परिसरास झोडपले. या पावसाने रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहनधारकांचे हाल झाले. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भ ...
लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी सरकारने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी घोषित केली असली तरी अर्जासाठी आॅनलाईन ठेवलेली पद्धती क्लिस्ट व तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे प्रत्यक्षात सात ते आठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल. ज ...