हिलरायडर्स ग्रुपतर्फे शनिवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर येथील भवानी मंडपातील जुना राजवाडा कमानीवर तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या तोरणाचे पूजन केले. ...
तोफेच्या सलामीनंतर सुवर्णपालखीत विराजमान झालेली करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, छत्रपती शिवरायांची मूर्ती, आणि गुरूमहाराजांच्या पालख्या, पोलीस बँड, पारंपरिक वाद्यांचा गजर, बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली मानवंदना, शाहू छत्रपतीं ...
केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढवली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा किमान साला प्रति टन 3400 रुपयांचा पहिला हप्ता निश्चितपणे मिळणार आहे, असे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे. ...
कोल्हापूर : देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत खंडेनवमीला शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त पन्हाळा येथील अंबाबाईच्या मूर्तीची शुक्रवारी तुळजाभवानीच्या रूपात महेश जगदाळे, पृथ्वीराज भोसले,अमृत चरणकर यांनी पूजा बांधली. ...
ग्रामीण लोकसाहित्याच्या रचनाकार सुनंदा चंद्रकुमार नलगे (वय ७८ रा. केर्ली ता.करवीर) यांचे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. ...