लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
निलंबित घनवट, दीपक पाटीलला मालमत्तेचा खुलासा करण्याच्या नोटिसा - Marathi News | Suspended motion, notices for disclosure of property to Deepak Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निलंबित घनवट, दीपक पाटीलला मालमत्तेचा खुलासा करण्याच्या नोटिसा

वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील सव्वातीन कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी अटकेतील निलंबित पोलिस विश्वनाथ घनवट, हवालदार दीपक पाटील यांची उत्पन्नापेक्षा जादा मालमत्ता असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच ...

भाजीपाल्याची आवक वाढल्याने कोल्हापूर बाजारामध्ये दर स्थिर - Marathi News | With the increase in vegetable prices, the prices are stable in the Kolhapur market | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजीपाल्याची आवक वाढल्याने कोल्हापूर बाजारामध्ये दर स्थिर

परतीच्या पावसाने भाजीपाल्याची आवक कमालीची मंदावल्याने दर गगनाला भिडले होते; पण या आठवड्यापासून भाज्यांची आवक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने दर खाली येत आहेत. कांदाही चाळिशीतून खाली उतरला असून, घाऊक बाजारात तो प्रतिकिलो ३२ रुपयांपर्यंत स्थिर राहिला आ ...

माझा ट्रॅक्टर पेटवा, पण उसाला ३४00 रुपये दर द्या - Marathi News | Burn my tractor, but give up to 3400 rupees for the sugarcane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माझा ट्रॅक्टर पेटवा, पण उसाला ३४00 रुपये दर द्या

कागल : ‘जर आमची उसाची वाहने पेटविली, तर तुमचीही वाहने पेटवू’ अशी धमकी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांनी दिल्याच्या निषेधार्थ कागल शहरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष सागर कोंडेकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केल ...

‘एफआरपी’त २०० रुपये वाढ - Marathi News |  The FRP increased by Rs 200 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘एफआरपी’त २०० रुपये वाढ

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुढील हंगामासाठी (२०१८-१९) उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क् ...

लक्ष्मी टेकडी चौक नव्हे ‘मृत्यूचा सापळा’ - Marathi News |  Laxmi Hills Chowk Not 'Trap of Death' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लक्ष्मी टेकडी चौक नव्हे ‘मृत्यूचा सापळा’

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापुरात जसे कोणत्याही भागात गेले तरी वाहतुकीची कोंडी अनुभवास येते तशीच कोंडी शहराची प्रवेशद्वारे असलेल्या प्रत्येक ठिकाणी होत आहे. बेशिस्त वाहनचालक, अस्ताव्यस्त पार्किंग, अनधिकृत टपºयांमुळे कोल्हापुरात प्रवेश कर ...

उसाला पहिली उचल एकरकमी ३४०० रुपये द्या - राजू शेट्टी - Marathi News | First pick 3400 rupees: Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उसाला पहिली उचल एकरकमी ३४०० रुपये द्या - राजू शेट्टी

उसाला पहिली उचल टनांस एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत दिला ...

कळंब्यात सतेज पाटील गटाचे वर्चस्व - Marathi News |  The state of Satej Patil group dominates | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कळंब्यात सतेज पाटील गटाचे वर्चस्व

कळंबा : दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील कळंबा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस पुरस्कृत उमेदवार सागर भोगम यांनी भाजप महाडिक गटाचे उमेदवार ...

...तर सदाभाऊंना तोंड दाखविणे होईल अवघड - Marathi News |  ... but it would be difficult to face sadbhavas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...तर सदाभाऊंना तोंड दाखविणे होईल अवघड

जयसिंगपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माझ्याकडे जेवढी कुंडली आहे तेवढी कुणाकडे नाही. त्याबद्दल मी जर बोललो तर सदाभाऊ तुम्हाला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी त्यांना लगावला. ...

राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदींनाच उभे करण्याचे स्वाभिमानीचे आव्हान - Marathi News | Challenge of self-respect to make Modi stand against Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदींनाच उभे करण्याचे स्वाभिमानीचे आव्हान

भाजपमध्ये दम असेल तर त्या पक्षाने हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदी यांना रिंगणात उतरवावे, त्यांना पळता भुई थोडी करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत देण्यात आला. या परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज् ...