दौलतनगर येथील घरफोडी प्रकरणात गेल्या वीस वर्षापासून फरार असलेल्या कर्नाटकातील अट्टल घरफोड्यास बुधवारी पोलीसांनी अटक केली. संशयित किशोर शेरसिंग मच्छले (वय ४५, रा. बागेवाडी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, सध्या रा. मुधोळ, जि. बागलकोट) असे त्याचे नाव आहे. ...
अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, या मागणीचे पत्र आमदार राजेश क्षीरसागर यांनी कायदा बनवत असलेल्या शासन नियुक्त समितीला पाठविले आहे. या विषयावर लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...
बेळगाव येथे प्रवेशबंदी आदेश झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात सहभागी झाल्याने माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह १४ जणांवर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
कसबा सांगाव : सत्ताधारी-विरोधकांत होणारी हातघाई, ढकलाढकली, सत्ताधारी पक्षप्रतोद प्रवीण काळबर व विरोधी पक्षनेता विशाल पाटील यांचे एकमेकांच्या अंगावर धावून ...
कोल्हापूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारा कोल्हापूरहून ‘भारत दर्शनयात्रे’चे आयोजन केले आहे. कॉर्पोरेशनच्या पर्यटन विभागाचे सहायक प्रबंधक गुरुराज सोन्ना यांनी ही माहिती दिली. ...