कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीत तिसºया दिवशी झालेल्या सामन्यात इंदिरा गांधी अकॅडमी फॉर स्पोर्टस् एण्ड एज्युकेशन (पाँडेचेरी) संघाने बडोदा फुटबॉल अकॅडमी (गुजरात) संघावर १५-० अशा गोल फ ...
कोल्हापूर : राज्यातील सहकारी दूध संघांना दूध दराबाबत येणाºया अडचणींबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी चार सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली. ...
कोल्हापूर : दूध वाहतुकीचे टँकर, वार्षिक तीनशे कोटींच्या खरेदीसह सर्वच पातळीवर ‘गोकुळ’मध्ये व्यापारी मंडळीचा लूट करून स्वत:च्या तुंबड्या भरण्याचा उद्योग सुरू आहे. ...
रेल्वे प्रशासनाने शुक्रवार पासून मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये - जा करण्यासाठी बंदी घातली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हे पाऊल उचले आहे. त्यामुळे मार्गावरून प्रवास करण्यासाठी आता परीख ...
आजरा तालुक्यातील आंबेओहळ, चिकोत्रा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यास हिरण्यकेशी नदीचा पर्याय शासनाच्या विचाराधीन असून, याबाबत निधीची तरतूद करू, आराखडा तयार करा अशा सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांन ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जे रस्ते व्यवस्थित केल्याने जिल्ह्याची प्रतिमा बदलणार आहे अशा रस्त्यांच्या ‘विशेष दुरुस्ती’साठी प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पोलिस कोठडीतील मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू होऊन रविवारी २१ दिवस पूर्ण झाले. या प्रकरणाने सांगली पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली. ‘सीआयडी’ने पंधरा दिवस तपास केला, पण अजूनही अनिकेतच्या खुनामागील ‘रहस्य’ उल ...
संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : दोन वर्षांपूर्वी कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे गुटखानिर्मिती कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीर गुटख्यावर कारवाई केली होती. पुन्हा कोंडिग्रे येथेच बेकायदेशीर गुटखा साठ्यावर कारवाई झाल्यामुळे गुटखानि ...