बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा तडाका कोकण किनारपट्टीवर बसला असला तरी कोल्हापूरातही वातावरणात बदल झाला आहे. गेले दोन दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. दिवसभर थंड वारे वाहत होते, आणखी दोन दिवस असेच वातावरण ...
महाराष्ट्र केसरी खुल्या गटासाठी महेश वरुटे, कौतुक डाफळे, उदयराज पाटील, सचिन जामदार यांची कोल्हापूर जिल्हा संघातून निवड झाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे साठावे कुस्ती अधिवेशन ‘महाराष्ट्र केसरी’ भूगाव (जिल्हा पुणे) येथे होणार आहे. या स्पर्धेसा ...
केरळात आलेल्या ओखी वादळाचा परिणाम म्हणून कोल्हापुरातही ढगाळ वातावरण राहिले. सोमवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस झाला. हे वातावरण आरोग्य बिघडवणारे असून जिल्ह्यांतील साखर उद्योगाच्या अडचणीत भर घालणारे आहे. ...
कोल्हापूर : कर्जमाफीसह एकूणच सरकारच्या कारभाराबद्दल जनमाणसांत तयार झालेल्या नाराजीमुळे जिल्ह्यांतील इच्छुकांच्या भाजप प्रवेशाला चांगलाच ‘ब्रेक’ लागला आहे. ...
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुरेश चोथे याने खुनाच्या घटनेनंतर आपल्या अंगावरील रक्ताने माखलेले जर्कीन व शर्ट भडगाव पुलानजीक हिरण्यकेशी नदीत, ...
म्हाकवे : पेट्रोल पंपचालकांच्या मनमानीमुळे पेट्रोल पंप कामगार व गॅस एजन्सीमध्ये काम करणाºया कामगारांना अत्यंत तुटपुंजे मानधन व अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे ...
भारत चव्हाणकोल्हापुर: हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक नामांकित घराणे म्हणून नावलौकीक प्राप्त झालेल्या कपूर घराण्यातील पृथ्वीराज कपूर आणि त्यांचे पुत्र अभिनेते राजकपूर व शशिकपूर यांचे कोल्हापूरशी एक भावनिक स्नेहबंध होता. त्याचे कारण म्हणजे पृथ् ...
कोल्हापूर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा सपाटून पराभव व्हावा, अशी माझी इच्छा असून गुजरातच्या जनतेने त्यांना चांगलाच धडा शिकवावा, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले ...