सोशल मीडियावरून जुन्या घटनांची चित्रफीत ‘व्हायरल’ केल्याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात छापे टाकून व्हॉटस्अॅप ग्रुपच्या चार ‘अॅडमिन’ना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली आहे. ...
खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक येथील बावड्या पिताजी शिंदे (वय २५, रा. पिंपरे) याने पत्नी, सासरा आणि मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून रविवारी (दि. ३) आत्महत्या केली होती. ...
कोल्हापूरात रात्री ९ वाजेपर्यंत एकूण ७0२ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोल्हापूरातील रंकाळा इराणी खण, राजाराम बंधारा, बापट कॅम्प, कोटीतीर्थ आणि पंचगंगा नदीवर घरगुती गणेश मूर्तींसह सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. य ...
कोल्हापूर, दि. ५ : कोल्हापूरात दुपारी एक वाजेपर्यंत एकूण १५0 गणेश मूर्तींचे पंचगंगेत विसर्जन झाले. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या आणि संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या पाच मंडळांनी उस्फुर्तपणे मूर्ती दान केल्या. मिरवणूक मार्गावर किरकोळ वादवादी ...
कोल्हापुरने यंदा डॉल्बीमुक्त मिरवणुकीचा इतिहास घडविलला आहे. कोल्हापूरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करताना महसूलमंत्री चंद्रकांतदादांनी चक्क स्वत: ढोल ताब्यात घेउन डॉल्बीमुक्तीचा ढोल वाजविला. ...
मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ चे पालखी पूजन आणि आरतीनंतर खासबाग मैदान येथून मंगळवारी सकाळी नऊ वाजता कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस झाला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. ...
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील शेतकºयांची पवनचक्की कंपनीच्या एजंटांनी नोटरीच्या नावाखाली हजारो एकर जमीन नाममात्र रुपयांत लिहून घेऊन मोठी फसवणूक केली आहे. ...
राहुल मांगूरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनवाड : केंद्रीय जल आयोगाने शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे पर्जन्यमापक यंत्र बसविल्याने गावाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सदरच्या पर्जन्यमापकामुळे अर्जुनवाडसह परिसरात किती मिलीमीटर पाऊस झाला,याची माहिती उ ...