कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून पराभूत झालेल्या संजय मंडलिक यांच्या खासदारकीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचा स्वत:ची आमदारकी शाबूत करण्याचा प्रयत्न आहे. ...
लाईन बझार पद्मा पथकाजवळ भरधाव आलिशान कार धडकून रस्त्यावरील विद्युत खांब कोसळला. यावेळी खांबाखाली सापडून दोन रिक्षांसह तीन दुचाकींची मोडतोड झाली तर कारमधील दोघेजण जखमी झाले. अमोल अशोक जाधव (२२, रा. लाईन बझार), राहुल नंदकुमार जाधव (२५, रा. राजारामपुरी) ...
गुजरात व हिमाचलप्रदेश येथील विधानसभा निवडणूकीत मिळवलेल्या विजयाबद्दल कोल्हापूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आनंदोत्सव साजरा केला. शिवाजी चौकात फटाक्याची आतिषबाजी करत जिलेबी वाटून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या सुनील पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौर पदासाठी मनीषा कुंभार तर उपमह ...
रेकॉर्ड डान्स म्हणजेच स्नेहसंमेलन अशा समीकरणात गुरफटलेल्या विविध शाळांसाठी वस्तुपाठ घालून देणारे स्नेहसंमेलन यंदा कोल्हापुरातील शिवाजी मराठा हायस्कूलने घालून देण्याचा निर्धार केला आहे. या शाळेने १९ आणि २० डिसेंबर रोजी या शाळेमध्ये बालस्नेहसंमेलन भरवि ...
कोल्हापूर येथील मिरजकर येथील तिकटी विठ्ठल मंदिर शेजारील औंकारेश्वर मंदीरातील त्रिशूल अापोअाप हलत असल्याच्या अफवेने मंदीरात नागरिकांनी केली होती. भक्तांना सोमवारी दूपारी प्रकार दिसून आला. ही माहिती सोशल मिडियावरुन व्हॉयरल होताच नागरिकांनी ते पाहण्यासा ...
एस. टी. महामंडळाची अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज, वातानुकुलित शिवशाही बससेवेने मेट्रो सिटीसह आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. गडहिंग्लज - निगडी या शिवशाही या दोन्ही बसेवेला कोल्हापूर - नाशिक ही गाडी रविवारी मध्यवर्ती बसस्थानक येथून सुरु झाली. ...