लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कासकरशी संबंध जोडण्याची घाई सुप्रिया सुळे यांची पोलिसांवर टीका - Marathi News |  Supriya Sule's criticism of the police is related to Kasker's reluctance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कासकरशी संबंध जोडण्याची घाई सुप्रिया सुळे यांची पोलिसांवर टीका

कोल्हापूर : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केल्यानंतर त्याच्याशी राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांचा संबंध जोडण्याची पोलिसांनी घाईच केली. ...

शेतीमाल हमीभावात सरासरी दोनशेची वाढ--शेतकºयांना दिलासा : - Marathi News | Average increase of two hectares of farmland - to the farmers: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतीमाल हमीभावात सरासरी दोनशेची वाढ--शेतकºयांना दिलासा :

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्र शासनाने खरीप पिकांच्या शेतीमालाचा हमीभाव निश्चित केल्याने क्विंटलला सरासरी दोनशे रुपये हमीभाव वाढला आहे. ...

घरच्या मैदानातील लढाई निकराची होणार-- गारगोटी गट - Marathi News |  The home turf will be a battle - The Peacock Group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घरच्या मैदानातील लढाई निकराची होणार-- गारगोटी गट

नेत्यांची प्रतिष्ठा पणालाशिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत गारगोटी गटाची निवडणूक विशेष लक्षणीय होणार आहे. दोन्हीही आघाडीचे प्रमुख विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमद ...

अंबाबाईचा आजपासून शारदीय नवरात्रौत्सव - Marathi News | Ambabai's Shardhiya Navaratratsav from today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईचा आजपासून शारदीय नवरात्रौत्सव

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव आज, गुरुवारपासून सुरू होत आहे. यानिमित्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली ...

प्रोत्साहन अनुदानाबाबत संभ्रमावस्था - Marathi News | Confusion about promotional subsidy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रोत्साहन अनुदानाबाबत संभ्रमावस्था

कोल्हापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील प्रोत्साहनपर अनुदानाबाबत जिल्'ात संभ्रमावस्था पसरली आहे ...

महापालिका प्रशासनावर कारवाई करा - Marathi News | Take action against municipal administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिका प्रशासनावर कारवाई करा

कोल्हापूर : महापालिकेचा भोंगळ कारभार आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात अनेकांचे बळी गेले आहेत ...

ताराबाई पार्क प्रभागात तिरंगी लढत--राष्ट्रवादीचा उमेदवार लढणार अपक्ष? - Marathi News |  Tripuri fight in Tarabai Park division - NCP candidate to contest independently? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ताराबाई पार्क प्रभागात तिरंगी लढत--राष्ट्रवादीचा उमेदवार लढणार अपक्ष?

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ...

महापालिका प्रशासनावर कारवाई करा - Marathi News |  Take action against municipal administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिका प्रशासनावर कारवाई करा

कोल्हापूर : महापालिकेचा भोंगळ कारभार आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात अनेकांचे बळी गेले आहेत ...

चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी आजपासून संपावर-तीन हजार कर्मचाºयांचा समावेश - Marathi News |  Fourth Division Government employee from today, including three thousand employees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी आजपासून संपावर-तीन हजार कर्मचाºयांचा समावेश

कोल्हापूर : अनुकंपा सेवाभरती विनाअट करावी, चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, यासह ...