खुनाचा प्रयत्न, हाणामारी, दहशत, लूटमारी, धमकावणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इचलकरंजीतील जर्मनी टोळीच्या विरोधात मोक्का प्रस्ताव दाखल केला आहे. या गँगमधील सात गुंडांना अटक केली असून पुणे मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोल्हापूर शहर व इचलकरं ...
पुणे-बंगलोर महामार्गावर तावडे हॉटेल येथे ट्रकमधील औषधी वनस्पती तेलाच्या बॅरेलला गळती लागून उग्र वास सुटला. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या साहाय्याने बॅरेल बाहेर काढून गळती थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी (दि. ३१) रात्री घडली. ...
इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चित्रनगरीची पहिल्या टप्प्यातील विकासकामे पूर्ण झाली असली तरी मुख्यमंत्र्यांची तारीख न मिळल्याने चित्रनगरीचे उद्घाटन झालेले नाही. आता मात्र उद्घाटनाची वाट न पाहता येथे नव्या वर्षात प्रत्यक्ष चित्रीकरणाला ...
संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बदलत्या तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दैनंदिन व्यवहारांतील अनेक कामांसाठी या स्मार्टफोनवरील मोबाईल अॅपचा वापर वाढला आहे. या अॅपसह अँड्राईड प्रणालीबाबतचे नवनवीन संशो ...
कोल्हापूर : डी. जे.च्या ठेक्यावरील बेधुंद नृत्य, गप्पांमध्ये रंगलेल्या पंगती, फटाक्यांची आतषबाजी अशा जल्लोषी वातावरणात सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचा स्वागत सोहळा कोल्हापुरा त मध्यरात्रीपर्यंत रंगला. रविवारी रात्री आठ वाजल्यापासूनच अनेकांनी उद्या ...
राम मगदूम ।लोकमत न्यूज नेटवर्कगडहिंग्लज : हाता-पायांनी धडधाकट आणि डोळे असूनही अनेकांना जीवनाचा रस्ता सापडत नाही. परंतु, वयाच्या सहाव्या वर्षी दृष्टी जाऊनदेखील आपल्या स्वावलंबी जगण्याने डोळसांनाही लाजविणारा एक अवलिया गडहिंग्लज तालुक्यातील माळ लिंगनू ...
एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी पोलीस घरी येऊन करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. १ जानेव ...
आर. एस. लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ-सुंदर मलकापूरचे स्वप्न साकारण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. यातून सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडते. समाजाचे आम्ही काही देणं लागतो या भावनेतून कार ...
संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : सामाजिक बांधिलकी जोपासत शिरोळ तालुका व परिसरातील दिव्यांगांना आधार देण्याबरोबरच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील श्रावणबाळ विकलांग सेवाभावी संस्था काम करीत ...