कुणाची सासू त्रास देते, तर कुणाचा नवरा संशय घेतो. प्रेमविवाह झालाय, परंतु सहा महिन्यांतच पटेनासे झालेय. पोक्तपणे न घेतलेल्या निर्णयामुळे संसारात वादळे उठलेली ...
कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या पुरोगामी नगरीत सामाजिक सलोख्याची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून झाला आहे; परंतु यामुळे येथील सलोख्यावर कोणताही परिणाम झाला नसून, तो जिवंत आहे. हा सलोखा इथून पुढेही कायम ठेवू, असा निर्धार सर्व पक्ष, सा ...
इचलकरंजी : राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांत शेतकºयांसाठी कर्जमाफीबरोबर अनेक सुविधा पुरविल्या. आता वस्त्रोद्योगाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग धोरण लवकरात लवकर घोषित केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ...
समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कुणाची सासू त्रास देते, तर कुणाचा नवरा संशय घेतो. प्रेमविवाह झालाय, परंतु सहा महिन्यांतच पटेनासं झालंय. पोक्तपणे न घेतलेल्या निर्णयामुळे संसारात वादळं उठलेली; परंतु या मोडणाºया संसारांना कोल्हापूर जिल्ह ...
जयसिंगपूर : शहरात रस्त्यावर घाण केल्यास थेट दंडाच्या पावतीला सामोरे जावे लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण टाकणे, शौचास जाणे किंवा थुंकणेही आता महागात पडणार आहे. शासनाने सार्वजनिक जागेत कोणत्याही प्रकारची घाण करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार ...
कसबा बावडा : येथील राजाराम बंधाºयाजवळ पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. या पाण्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट तवंग पसरला आहे. तसेच नदीतून वाहून आलेला प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य बंधाºयाजवळ तुंबल्याने व पाण्याचा रंग हिरवट-काळसर झाल्याने पाण्याला उग्र वास येत ...
चंदगड : चंदगड तालुक्यातील तुडये गावात रविवारी दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत अखेर बाटली आडवी केली. रविवारी झालेल्या मतदानात एकूण १६०४ पैकी १२४१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीला १०२१ तर उभ्या ...
जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली ...
कोल्हापूर : संस्थेत राहणाºया मुलांना दैनंदिन गरजांसाठी लागणाºया वस्तू, खाऊ यांपेक्षाही मायेच्या ओलाव्याची गरज असते. अन्य मुलांप्रमाणे आपल्याशीही प्रेमाने बोलणारे पालक आहेत, ही भावना त्यांचे आयुष्य बदलून टाकते. ...