इचलकरंजी : ‘मातीत गाडा, नाही तर तुरुंगात घाला; पण वारणेचे पाणी इचलकरंजीला देऊ देणार नाही’, अशी निर्वाणीची भूमिका वारणा बचाव कृती समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर जाहीर केली. याचा परिणाम आता वारणा ...
उत्तूर : धरणासाठी ४०० हेक्टर जमीन बुडीत होऊनही केवळ २५ टक्के धरणग्रस्तांनाच जमिनी मिळाल्या आहेत. उर्वरित ७५ टक्के टक्के धरणग्रस्त जमिनीच्या प्रतीक्षेत आहेत. पर्यायी जमीन पुरेशी ...
कागल : केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेसाठी कागल नगरपरिषदेने जय्यत तयारी केली असताना या स्पर्धेचा ‘फिव्हर’ कागलकरांमध्येही संचारला आहे ...
के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धेत बुधवारी शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ फुटबॉल संघाने संध्यामठ तरुण मंडळाचा ५-३ ने ; तर पाटाकडील (ब) ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (ब) चा ३-० असा पराभव केला. ...
कोल्हापूर येथील विमानतळाचे आता ‘छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर विमानतळ’ असे नामकरण होणार आहे. या नामकरणाचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. अनेक वर्षांपासून मागणी पूर्ण झाल्याने कोल्हापुरातील विविध संस्था, संघटनांनी साखर-पेढे वाटून आनंद ...
कोल्हापूर शहरातील विविध नाल्यांतून मिसळणाऱ्या सांडपाण्यापासून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण किती प्रमाणात आहे, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी करून चार ठिकाणचे सांडपाण्याचे नमुनेही घेतले. ...
कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची साक्ष देणाऱ्या शालिनी सिनेटोनची इमारत सन २००३ मध्येच ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आली होती, अशी इमारत विना परवाना पाडणे हा गुन्हा असून संबंधितांकडून इमारत पूर्ववत करून घ्यावी, अशी सूचना हेरिटेज कमिटीने महापालिक ...
अरुणाचल प्रदेशाचे पारंपरिक नृत्य, मेघालयाचे देशभक्तिपर पारंपरिक गीत आणि ओवी ते अभंगांद्वारे महाराष्ट्राच्या परंपरा आणि विविधतेतून भारताच्या एकतेचे दर्शन मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे कोल्हापूरकरांना घडले. निमित्त होते अखिल भारतीय विद्यार्थी प ...
दैनंदिन जीवनात मनुष्य कचऱ्याच्या बाबतीत एक चुक करतो. परंतु त्या हजार पटीने वाढतात. याच चुका पशु - पक्षी आणि संपूर्ण मानव जातीवर विपरीत परिणाम करतात. पर्यावरणाची अपरिमित हानी तर होतेच शिवाय जीवसृष्टीची सुध्दा हानी होते. त्यामुळे कचऱ्याची योग्य विल्हेव ...