कोल्हापूर येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांनी गुरुवारी सहा वर्षांची परंपरा जपत आपल्याच शाळेतील दोन गरजू सहाध्यायींना दिवाळीची अनोखी भेट दिली. ...
‘अॅग्री यंग मॅन’ म्हणून जगभरातील रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस बुधवारी कोल्हापुरातील बच्चनवेड्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. ...
स्त्री भ्रूणहत्येवर बंदी असून, त्यासाठी कडक शिक्षेची तरतूदही आहे. तरीही लोकांची मानसिकता हेरून बेकायदेशीररीत्या स्त्री भ्रूणहत्या करणारे काही डॉक्टर आहेत. ...
इचलकरंजी : शहरातील ५३ हजार मालमत्ताधारकांचा वाढलेला घरफाळा पुढील वर्षापासून सरासरी १२ टक्के कमी करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. ...
महिन्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्यातील प्रचंड प्रवाहामुळे सांडपाणी वाहून नेणारी एक पाईप लोखंडी पूलासह कोसळली. पण ही पाईप पूर्ववत जोडण्याच्या कामाला एक महिन्यानंतरही सुरवात झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंग ...