कोल्हापुरात रंगसुरांच्या मैफलीला आला बहर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 06:44 PM2018-01-22T18:44:46+5:302018-01-22T19:02:27+5:30

 कोल्हापुरात टाउन हॉल म्युझिअम बागेत रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. संगीताच्या साथीने चित्र, शिल्प, ओरिगामी, रांगोळी अशा विविध कलांची मुक्त उधळण करीत कलाकारांनी रसिकांना सर्वांगसुंदर अनुभव दिला. (छाया : दीपक जाधव)

 कोल्हापुरात टाउन हॉल म्युझिअम बागेत रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. चित्र रेखाटताना चिमुकली. (छाया : दीपक जाधव)

 कोल्हापुरात टाउन हॉल म्युझिअम बागेत रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. शिल्प साकारताना लहान मुलगा. (छाया : दीपक जाधव)

कोल्हापुरात टाउन हॉल म्युझिअम बागेत रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. चित्र साकारताना चित्रकार. (छाया : दीपक जाधव)

कोल्हापुरात टाउन हॉल म्युझिअम बागेत रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. रंगावलीतून स्त्रीभ्रूण हत्येविषयी जागृती करण्यात आली. (छाया : दीपक जाधव)

कोल्हापुरात टाउन हॉल म्युझिअम बागेत रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. व्यक्तिशिल्प साकारताना शिल्पकार. (छाया : दीपक जाधव)

कोल्हापुरात टाउन हॉल म्युझिअम बागेत रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. तबलावादन करताना प्रशांत देसाई . (छाया : दीपक जाधव)

कोल्हापुरात टाउन हॉल म्युझिअम बागेत रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. चित्र साकारताना जेष्ठ चित्रकार विश्रांत पोवार .

कोल्हापुरात टाउन हॉल म्युझिअम बागेत रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित रंगसुरांच्या मैफलीला बहर आला. गायन सादर करताना गौरी पाध्ये. (छाया : दीपक जाधव)