पेठवडगाव मधील भादोले रोडवरील एका फटाके कारखान्यात स्फोट होऊन एक कामगार जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. ...
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतीला प्राधान्य दिले याचे मी स्वागतच करतो. परंतु अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा आाणि त्याचा शेतक-यांना होणारा प्रत्यक्ष लाभ यात मोठे अंतर असते. - नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात ...
कोल्हापूरातील श्री अंबाबाई देवस्थान मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या ८० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्त्वत: मान्यता दिली. ...
कोल्हापूर : तीन महिन्यांत साखरेचे दर कोसळल्याने बॅँकांनी मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी एफआरपी अधिक शंभर रुपये याप्रमाणे उसाची पहिली उचल देण्यास पैसे उपलब्ध होत नसल्याने ...
निवृत्त पोलीस निरीक्षकाने पत्नीचा खून करून डोक्यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी दुपारी उघडकीस आले. बबन पांडुरंग बोबडे (वय ६४, मूळ गाव खटाव, जि. सातारा), त्यांची पत्नी सुरेखा (६०) अशी त्यांची नावे आहेत. ...
कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे रविवारी (१८ फेबु्रवारी) आयोजित केलेली महामॅरेथॉन ही कोल्हापूरसह परिसरातील धावपटूंसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. मी स्वत:ही धावणार आहे. तुम्ही धावावे. ...
इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांनी २०१३ साली ३९ दिवस काम बंद आंदोलन करून मिळविलेली मजुरीवाढ व केलेला करार यामुळे या पाच वर्षांत कामगारांच्या मजुरीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. ...