कोल्हापूर : शासनाचे कोट्यवधी रुपयांचे भाग भांडवल घेऊन उद्योग न उभारणाºया मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या पदाधिकाºयांविरोधात गुन्हे दाखल होत ...
अंबाबाई देवीच्या सुरक्षिततेसाठी व गर्भकुटीतील आर्द्रता पाहण्यासाठी गुरुवारी बसविण्यात आलेल्या चार सीसीटीव्ही कॅमे-यांना श्रीपुजकांनी जोरदार विरोध करीत ते बंद पाडले. ...
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना श्रीपुजकांनी जोरदार विरोध करीत ते बंद पाडले. यासंबंधी शुक्रवारी सकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या बैठकीत अध्यक्ष महेश जाधव यांनी कॅमेऱ्यांना विरोध करणाऱ्या श्रीपुजकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे द ...
सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास अडथळा निर्माण केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू त्यानंतर पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असा सज्जड इशारा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी दिला आहे. ...
कोल्हापुरातील विमानसेवा सुरू होण्यामध्ये एक एक दिवसाचा जो विलंब होत आहे, त्यातून जिल्ह्याचे होणारे नुकसान पाहता व लोकभावना लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व त्रुटी तत्काळ पूर्ण करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ...
मावळत्या सूर्याची विधिवत पद्धतीने पूजा करून उत्तर भारतीय बांधवांनी गुरुवारी सायंकाळी पंचगंगा नदीघाटावर छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. व्रतस्थ महिलांनी नदीपात्रात उभे राहून सूर्याला नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली. ...
येत्या दहा डिसेंबरपासून ऐतिहासिक शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासह सभोवतालचा परिसरही सुशोभित केला जाणार आहे. त्यात पुतळ्यासह मूळ चबुतरा तसाच ठेवून सुशोभिकरण करावे, अशी मागणीवजा विनंती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे उपाध्यक्ष धना ...
कोल्हापूर येथील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या शाहू समाधिस्थळावरील ‘मेघडंबरी’ची गुरुवारी चाचणी घेण्यात आली. मेघडंबरीची प्रतिकृती अतिशय देखणी आणि सुबक झाली असल्याने महापौर हसिना फरास यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यानी समाधान व्यक्त केले. ...