गाईचे दूध अतिरिक्त होत असल्याने दूध संघांना मोठा तोटा सहन करावा लागत असून, हे अतिरिक्त दूध शासनाने स्वीकारावे किंवा दूध उत्पादक शेतकºयांना प्रतिलिटर सहा रुपयांचे थेट अनुदान द्यावे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी काम कमी पण मन की बात ज्यादा करत आहेत. नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे आहेत. मी देशद्रोही असल्याचे १६ महिने झाले तरी सिध्द करता आलेले नाही. तुम्ही केलेली गद्दारी उघडकीला येईल तेव्हा पळायलाही जागा मिळणार नाही असा इशारा विद्यार्थी ...
इचलकरंजी : गतवर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून अचानक रद्द केल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ८६ टक्के चलन अचानक बाद झाल्याने सर्व क्षेत्रांत त्याचे विपरीत परिणाम होत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. ...
कन्हैयाकुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत निर्दर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली आहे. दरम्यान, आयोजकांनीही समर्थनात घोषणाबाजी केल्यामुळे या परिसरात काह ...
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठातील विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने बुधवारी सकाळी गोविंद पानसरे यांच्या कुटूंबियांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी उमा पानसरे उपस्थित होत्या. दरम्यान, आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्यावतीने मुक्त सैनिक ...