हंगाम सुरू होण्यापुर्वीच्या समझोत्यात ठरल्याप्रमाणे ऊसाची पहिली उचल द्या अन्यथा साखर कारखानदारांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. साखर कारखानदार व व्यापाऱ्यांच्या संगनमताने साखरेचे दर प ...
राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेत हजारो कोल्हापूरकरासह राज्यातील हजारो धावपटू सहभागी झाले आहेत.सर्व धावपटूंसाठी बीब कलेक्शन तसेच मार्गदर्शन एक्स्पोचे शनिवारी पोलीस ग्राउंड, अलंकार हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. त्यास सहभागी स्पर्धकांन ...
दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: दिसत नसतानाही नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे आयोजित केलेल्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले ६२ वर्षांचे अमरजितसिंग चावला हे रविवारी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरच्या स्पर्धेत धावणार आहेत. ...
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत साजरा होणाऱ्या तिसऱ्या बाल चित्रपट महोत्सवाचा पडदा बुधवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी उघडणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते सागर तळाशीकर ...
संपूर्ण कोल्हापूरला वेध लागलेली ‘राजुरी स्टील’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. ‘मी धावतो माझ्यासाठी’ हा संदेश देण्यासाठी रविवारी (दि. १८) या महामॅरेथॉनमध्ये कोल्हापूरकर, धावपटू, खेळाडू धावणार आहेत. ...
कोल्हापूर : पेरीड (ता. शाहूवाडी) येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे तब्बल १८ लाख २२ हजार २४८ रुपये त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती शालन कुंभार यांच्या खात्यावर दोन दिवसांपूर्वी जमा झाले. ...
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीत आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के शेतकºयांना लाभ झाला असून, ही कर्जमाफी पूर्णत: फसवी आहे. या विरोधात संपूर्ण राज्यात रान उठविणार असून ...
कोल्हापूर : शहरात राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला प्राधान्य द्या, व्हीनस कॉर्नरजवळील गाडीअड्ड्यातील अतिक्रमणे १५ दिवसांच्या आत काढून तेथे पार्किंगची सुविधा करून द्या, अशा सूचना ...
शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी अश्वारूढ शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढून वातावरण शिवमय करण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’,‘जय भवानी...जय श ...